Ka kalena...
का कळेना .... का कळेना वेड्या मना भान हरपून जाई का का होते असे मना कविता सुचेना शब्द सुचेना दिसे ते फक्त रूप मनोहर ह्या डोळा सावळा तो, का तो सावळा मनमोहक तो तरीही असा दुःख सगळे विरहून गेले होता नजरभेट तुजी कान्हा सुखाची चाहूल लागे मना दुःख वाटे क्षणभर भान हरपून जाई का का होते असे मना का कळेना का कळेना का होते असे काहीही कळेना....